Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Hevea brasiliensis’ in Marathi‘Hevea brasiliensis’ चा मराठी अर्थशब्द: Hevea brasiliensisउच्चार: हेविआ ब्राझिलिएन्सिसअर्थ: रबराचे झाड. या झाडापासून चीक निघतो. या चीकावर प्रक्रिया करून रबर बनविले जाते.अधिक माहिती: