Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Germ-pores’ in Marathi
‘Germ-pores’ चा मराठी अर्थ
शब्द: Germ-pores
उच्चार: जर्म पोअर्स
अर्थ: परागकणावर असणारे, अंकुर बाहेर येण्यासाठीचे छिद्र
अधिक माहिती: पोलन ग्रेनच्या स्पोरोडर्म वर काही ठिकाणी एक्झाइन ही खूप थिन पातळ असते त्या जागेला Germ-pores असे म्हणतात. जर्म पोअर्स म्हणजे अंकुरित (जर्मिनेट) झालेल्या परागकणातील परागनलिके (पोलन ट्युब) चा अंकुर (जर्म) बाहेर येण्यासाठीचे छिद्र.