अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: सजीवाच्या क्रोमोझोम मधील विशिष्ट डीएनए अनुक्रमाचा भाग म्हणजे Gene किंवा जनुक होय. सजिवांच्या एकूण डीएनए मधे हजारो विविध जनुकं असतात. विशिष्ट जनुक हे सजिवाचे विशिष्ट गुणधर्म निर्धारित करते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा