अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: प्राचीन ग्रीस मधील गणिती इरॅटोस्थेनेस यांनी prime numbers म्हणजे मूळ संख्या शोधण्यासाठी शोधून काढलेली पद्धत म्हणजे Eratosthenes’ Sieve किंवा इरॅटोस्थेनेस ची चाळणी.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा