Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Gall bladder’ in Marathi‘Gall bladder’ चा मराठी अर्थशब्द: Gall bladderउच्चार: गॉल ब्लॅडरअर्थ: पित्ताशयअधिक माहिती: पित्ताशय हे यकृताच्या खालच्या बाजूस असते. पित्ताशयामधे यकृताने स्रवलेला पाचक पित्तरस साठवला जातो.