Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fermentation’ in Marathi
‘Fermentation’ चा मराठी अर्थ
शब्द: Fermentation
उच्चार: फरमेंटेशन
अर्थ: किण्वन, आंबणे, कुजणे
अधिक माहिती: सूक्ष्मजीवांनी घडवून आणलेल्या जैवरासायनिक प्रक्रियांमुळे काही कार्बनी पदार्थांचे इतर प्रकारच्या कार्बनी पदार्थांत रूपांतर होते. सूक्ष्मजीवांच्या या क्रियेला ferementation किंवा किण्वन किंवा आंबणे असे म्हणतात. उदा. दुधाचे दही बनणे, इडलीचे पीठ आंबणे, साखरेपासून अल्कोहोल बनणे इ.