अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: दृश्यकेंद्रकी सजीव, पेशींमधे विकसित केंद्रक असणारे सजीव
अधिक माहिती: असे सजीव ज्यांच्या पेशीमशे विकसित पटलबद्ध पेशीकेंद्रक असते. या पेशींमधे पेशीकेंद्रकासह इतर पटलबद्ध पेशी अंगके जसे की मायटोकॉंड्रिआ, क्लोरोप्लास्ट इ. असतात. उदा. आदिजीव (प्रोटोझोआ), वनस्पती, प्राणी, मनुष्य इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा