अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Environmental conditions या विविध भौतिक घटकांवर अवलंबून असतात जसे कि टेंपरेचर (तापमान), ह्युमिडिटी (आर्द्रता/हवेतील पाण्याचे प्रमाण), रेडिएशन (विकिरण), प्रेशर (दाब), वार्याचा वेग इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा