Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Inert element’ in Marathi
‘Inert element’ चा मराठी अर्थ
शब्द: Inert element
उच्चार: इनर्ट एलिमेंट
अर्थ: निष्क्रीय मूलद्रव्य
अधिक माहिती: असे मूलद्रव्य ज्यांचे अणू स्वतःच्या व इतर कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूबरोबर संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रीय असतात. म्हणजेच ही मूलद्रव्ये कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमधे भाग घेत नाहीत या मूलद्रव्यांचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले असते, म्हणजेच त्यांची संयुजा ‘शून्य’ असते. उदा. हेलिअम, निऑन आरगॉन इ.