अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: बहुपदीतील चलाच्या सर्वांत मोठ्या घातांकास त्या बहुपदीची degree किंवा कोटी असे म्हणतात. उदा. X⁴ + X² + 7X + 39 या बहुपदिमधे सर्वात मोठा घातांक 4 आहे त्यामुळे या बहुपदीची कोटी 4 आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा