अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: व्यापारी संस्था किंवा कंपन्या current account किंवा चालू खाते या प्रकारचे खाते बॅंकेत सुरू करतात. चालू खात्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते किंवा कितीही वेळा देवाण घेवाण करता येते. चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा