Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Chemical combination’ in Marathi‘Chemical combination’ चा मराठी अर्थशब्द: Chemical combinationउच्चार: केमिकल कॉंबिनेशनअर्थ: रासायनिक संयोगअधिक माहिती: विविध मूलद्रव्यांचे अणू व/किंवा रेणूंच्या दरम्यान त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार रासायनिक अभिक्रिया घडून नविन रेणू बनण्याची प्रक्रिया.