Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Celestial north pole’ in Marathi‘Celestial north pole’ चा मराठी अर्थशब्द: Celestial north poleउच्चार: सेलेस्टिअल नॉर्थ पोलअर्थ: खगोलीय उत्तर धृवअधिक माहिती: पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर धृवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवल्यास ती खगोलाला ज्या बिंदूमधे छेदते त्या बिंदूस खगोलीय उत्तरधृव असे म्हणतात.