अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: पित्तरस यकृताद्वारे तयार केला जातो. यकृताने स्तवलेला पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. पित्ताशयातून पाचक पित्तरस लहान आतड्यातील अन्नात मिसळला जातो. पित्तरस अन्न आम्लारीयुक्त करते. पित्तरसामुळे अन्नातील स्निग्धपदार्थांच्या पचनास मदत होते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा