Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Filiform apparatus’ in Marathi
‘Filiform apparatus’ चा मराठी अर्थ
शब्द: Filiform apparatus
उच्चार: फिलिफॉर्म अॅपरॅटस
अर्थ: सिनर्जीड पेशींवर असणारे केसांसारखे बाहेरच्या दिशेने निघालेले तंतू
अधिक माहिती: फिमेल गॅमेटोफाइटमधील अंड पेशी च्या आजूबाजूला असलेल्या सिनर्जीड (सहायक) पेशी वर नावाचे केसांसारखे बाहेरच्या दिशेने निघालेले तंतू असतात ज्यांना Filiform apparatus असे म्हणतात, फिलिफॉर्म अॅपरॅटस हे पोलन ट्यूब (परागनलिका) ला एग (अंडपेशी) कडे पोहोचण्यासाठी मार्गदर्शन/सहाय्य करतात.