अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Barren landscape म्हणजे अशा जमिनी जेथे कुठल्याही वनस्पती वाढत नाहीत किंवा जीथे सजीव समुदाय निर्माण झालेला नाही. अशी स्थिती जमीनीमधे पोषक तत्वांची कमतरता असल्याने, पाण्याची उपलब्धता नसल्याने किंवा इतर कारणांनी निर्माण झालेली असू शकते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा