Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Erlenmeyer Flask’ in Marathi‘Erlenmeyer Flask’ चा मराठी अर्थशब्द: Erlenmeyer Flaskउच्चार: एर्लेन्मेयर फ्लास्कअर्थ: शंकूपात्र, बुड सपाट व वरच्या बाजूला निमूळते असणारे शंकू आकाराचे भांडे.अधिक माहिती: एमिल एर्लेन्मेयर या रसायनशास्त्रज्ञाने या विशिष्ट आकाराचे शंकूपात्र बनविले होते त्यामुळे त्यांचे नाव देण्यात आले.