Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atomic mass number’ in Marathi
‘Atomic mass number’ चा मराठी अर्थ
शब्द: Atomic mass number
उच्चार: ॲटॉमिक मास नंबर
अर्थ: अणुवस्तुमानांक (A)
अधिक माहिती: अणूचे वस्तुमान हे प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते (कारण इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते). अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक ‘A’ ह्या संज्ञेने दर्शवितात.