अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: शरीरातील हृदयाखालच्या भागातील अवयवांकडून (पाय, उदरातीलतील अवयव, लिव्हर इ.) ऑक्सिजनविरहीत रक्त हृदयाच्या उजव्या अलिंदामधे (राइट ॲट्रिअम) आणणार्या शिरेला Inferior Vena Cava किंवा अधोमहाशिर असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा