Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Archesporial cells’ in Marathi
‘Archesporial cells’ चा मराठी अर्थ
शब्द: Archesporial cells
उच्चार: आर्किस्पोरीअल सेल्स
अर्थ: स्पोर पूर्वीची जनकपेशी
अधिक माहिती: अशी पेशी जी विभाजित होऊन स्पोरोसाईट (बीजाणू पेशी) उत्पन्न करते त्या पेशीला Archesporial cell असे म्हणतात. आर्किस्पोरीअल पेशी ही इन्नर स्पोरोजीनस सेल (स्पोर तयार करणारी आतल्या बाजूची पेशी) आणि आऊटर प्रायमरी पराएटल सेल (बाहेरील भोवतीची प्राथमिक पेशी जी पुढे परागकोषाच्या भिंती तयार करते) मध्ये विभाजीत होते.