Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Angle Angle Side Test (AAS Test)’ in Marathi
‘Angle Angle Side Test (AAS Test)’ चा मराठी अर्थ
शब्द: Angle Angle Side Test (AAS Test)
उच्चार: ॲंगल ॲंगल साइड टेस्ट
अर्थ: त्रिकोणाच्या एकरूपतेची कोकोबा कसोटी, दोन कोन आणि एका कोनाची लगतची बाजू कसोटी
अधिक माहिती: वेगवेगळ्या त्रिकोणांचे, कोणतेही दोन कोन व एका कोनाची लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोन व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात.