Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Albumin’ in Marathi
‘Albumin’ चा मराठी अर्थ
शब्द: Albumin
उच्चार: ॲल्ब्युमिन
अर्थ: यकृताने बनवलेले रक्तातील एक प्रथिन
अधिक माहिती: Albumin हे लिव्हरमधे बनवलेले प्रथिन रक्तामधे विरघळलेल्या स्वरूपात असते. ॲल्ब्युमिन हे रक्तातील पाणी धरून ठेवण्याचे कार्य करते. यासोबतच ॲल्ब्युमिन हे रक्तातील विविध घटक (संप्रेरकं, व्हिटॅमिन्स, विकरं इ.) बांधून ठेवते, ते पूर्ण शरीरभर पोहोचवते व जिथे आवश्यक तिथे सोडते.