Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Standard meter’ in Marathi
‘Standard meter’ चा मराठी अर्थ
शब्द: Standard meter
उच्चार: स्टॅंडर्ड मीटर
अर्थ: प्रमाण मीटर अंतर
अधिक माहिती: आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्था ही संस्था पॅरिस येथे आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार स्विकृत पायाभूत राशींचे प्रमाण एकक भौतिक स्वरुपात येथे ठेवण्यात आलेले आहेत. प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राची एक पट्टी येथे ठेवलेली आहे या पट्टीवर दोन सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. या दोन रेषांमधील अंतर ‘मीटर’ म्हणून प्रमाण (Standard International) मानला जातो.