Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘World Health Organization (WHO)’ in Marathi
‘World Health Organization (WHO)’ चा मराठी अर्थ
शब्द: World Health Organization (WHO)
उच्चार: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)
अर्थ: जागतिक आरोग्य संस्था
अधिक माहिती: आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्याच्या क्षेत्रात कार्य करणारी संस्था. 7 एप्रिल 1948 रोजी WHO ची स्थापना करण्यात आली. (7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.) ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत कार्य करते.