Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Whittaker’s five kingdom classification’ in Marathi
‘Whittaker’s five kingdom classification’ चा मराठी अर्थ
शब्द: Whittaker’s five kingdom classification
उच्चार: व्हिटॅकर्स फाइव्ह किंगडम क्लासिफिकेशन
अर्थ: व्हिटॅकरची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती
अधिक माहिती: इ.स.1969 मध्ये रॉबर्ट हार्डींग व्हिटॅकर या अमेरिकन परिस्थितीकी तज्ज्ञाने सजीवांची 5 गटांत विभागणी केली. मोनेरा (जीवाणू), प्रोटिस्टा (एकपेशीय दृष्यकेंद्री), फंगी (कवक/बुरशी), प्लॅंटी (वनस्पती), ॲनिमॅलिआ (प्राणी) हे ते पाच सृष्टीगट आहेत.