Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Western ghat’ in Marathi
‘Western ghat’ चा मराठी अर्थ
शब्द: Western ghat
उच्चार: वेस्टर्न घाट
अर्थ: पश्चिम घाट
अधिक माहिती: Western ghat ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पश्चिम समुद्रकिनाऱ्याला समांतर असणारी पर्वतरांग आहे. ही जवळजवळ 1600 किलोमिटर पसरलेली पर्वतरांग गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांत पसरलेली आहे. महाराष्ट्रात या पर्वतरांगेला सह्याद्री पर्वतरांग या नावाने ओळखले जाते. ही पर्वतरांग जैवविविधतेने समृद्ध आहे