Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Veins’ in Marathi
‘Veins’ चा मराठी अर्थ
शब्द: Veins
उच्चार: व्हेन्स
अर्थ: नीला, शीरा
अधिक माहिती: ज्या रक्तवाहिन्या शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात त्यांना veins किंवा नीला असे म्हणतात. सर्व नीला ऑक्सिजनविरहित रक्त (विनाक्षजती /कार्बनडायऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेतात. (अपवाद: फुप्फुसशिरा या फुफ्फुसांकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात). शिरांच्या भिंती पातळ असतात व, यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. झडपांमुळे रक्त एकाच दिशेने वाहू शकते.