Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Vegetative phase’ in Marathi‘Vegetative phase’ चा मराठी अर्थशब्द: Vegetative phaseउच्चार: व्हेजीटेटिव्ह फेजअर्थ: वनस्पतींमधील शारिरिक वाढीची अवस्थाअधिक माहिती: बीजातून अंकुरण झाल्यानंतर पूर्ण वाढ होऊन फुले येण्यापुर्वीपर्यंतच्या वनस्पतीच्या वाढीच्या अवस्थेला Vegetative phase असे म्हणतात.