अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: समीकरणात एखाद्या संख्येच्या जागी अक्षर वापरले जाते या अक्षराचे विशिष्ट मूल्य असल्यासच समीकरण संतुलित राहते अश्या अक्षराला variable किंवा चल असे म्हणतात. उदा. 2x = 16, इथे x हे चल आहे. या समीकरणात x चे मूल्य 8 असेल तर समीकरण संतुलित राहते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा