अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Urinary bladder किंवा मूत्राशय ही स्नायूची बनलेली पोकळ पिशवी असते जी किडनी मधी उत्सर्जीत होणारे टाकऊ मूत्र तात्पुरते साठवून ठेवते. साठवलेले हे मूत्र लघवी (युरिनेशन) च्या वेळी शरीराबाहेर टाकले जाते.मनुष्यामधे मूत्राशय हे ओटिपोटाच्या तळाशी असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा