अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ज्या अपूर्णांकांचे छेद समान नसतात त्या अपूर्णांकांना unlike fractions किंवा ‘भिन्नछेद अपूर्णांक’ असे म्हणतात. उदा. 3/4, 5/7, 7/8 हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा