Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Universal solvent’ in Marathi‘Universal solvent’ चा मराठी अर्थशब्द: Universal solventउच्चार: युनिव्हर्सल सॉल्व्हंटअर्थ: वैश्विक विद्रावकअधिक माहिती: एखादा द्रव पदार्थ ज्यात बहुतेक सर्व पदार्थ विरघळतात. पाणी हा Universal solvent किंवा वैश्विक विद्रावक आहे ज्यात अनेक पदार्थ विरघळतात.