अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
Meaning of ‘Uninterrupted Power Supply (UPS)’ in Marathi
‘Uninterrupted Power Supply (UPS)’ चा मराठी अर्थ
शब्द: Uninterrupted Power Supply (UPS)
उच्चार: अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय
अर्थ: अखंड विद्युतशक्ती पुरवठायंत्रे
अधिक माहिती: मुख्य वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही साठवलेली वीज वापरून वीजपुरवठा सुरू ठेवणारे उपकरण. यात ओल्या/द्रव घटांचा वापर वीज साठवण्यासाठी केला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा