अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: तळाचे पृष्ठ त्रिकोणी व उभी तीन पृष्ठे त्रिकोणी असणार्या आकाराला triangular pyramid किंवा त्रिकोणी सूची असे म्हणतात. त्रिकोणी सूचीला 6 कडा, 4 शिरोबिंदू व 4 पृष्ठे असतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा