अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: वहन, स्थितीबदल, जागा बदलणे, खगोलशास्त्रीय वहन
अधिक माहिती: खगोलशास्त्रात एका मोठ्या खगोलिय वस्तू (उदा. सूर्य, ग्रह) समोरून लहान खगोलिय वस्तू (उदा. ग्रह, उपग्रह) गेल्यास त्या स्थितीला transit किंवा वहन असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा