अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: एक अब्ज घनफूट / One thousand million cubic feet
अधिक माहिती: एक TMC म्हणजे 28316846592 लीटर म्हणजेच सुमारे 28.317 अब्ज लीटर. TMC हे एकक धरणामधे किती पानी जमा झालेले आहे हे व्यक्त करण्यासाठी वापरले जाते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा