Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Tissue culture’ in Marathi
‘Tissue culture’ चा मराठी अर्थ
शब्द: Tissue culture
उच्चार: टिश्यू कल्चर
अर्थ: उती संवर्धन
अधिक माहिती: Tissue culture ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे वनस्पतींचे छोटे टिश्यू (tissue =ऊतक/ ऊती) निर्जंतुक स्थितीत काळजीपूर्वक अनुकूल परिस्थितीत वाढवले जातात ज्यामुळे अनेक प्लॅंटलेट्स (plantlets = अनेक लहान रोपं) तयार करता येतात. या पद्धतीद्वारे अलैंगिक पद्धतीने शाकिय प्रवर्धन (व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन) साधता येते ज्यामुळे जनुकियदृष्ट्या समान असलेली रोपं मिळवता येतात.