Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Thylakoid’ in Marathi
‘Thylakoid’ चा मराठी अर्थ
शब्द: Thylakoid
उच्चार: थायलॅकॉइड
अर्थ: हरितलवकामधे आढळणाऱ्या चकतीच्या आकाराच्या पटलबद्ध पिशव्या
अधिक माहिती: हरितलवकामधे (क्लोरोप्लास्ट) असणाऱ्या ग्रॅनम मधे अनेक थायलॅकॉइड एकावर एक अश्या संरचनेत असतात. थायलॅकॉइडमधेच प्रकाशसंश्लेषणाची क्रिया पार पडते. त्यासाठी आवश्यक प्रकाशसंश्लेषी वर्णके (फोटोसिथेटिक पिगमेंट्स) थायलॅकॉइडमधील पोकळी (ल्युमेन) मधे असतात.