Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Systolic pressure’ in Marathi‘Systolic pressure’ चा मराठी अर्थशब्द: Systolic pressureउच्चार: सिस्टॉलिक प्रेशरअर्थ: अकुंचक दाबअधिक माहिती: रक्तदाब मोजताना हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास Systolic pressure किंवा अकुंचक दाब असे म्हणतात.