Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Syncarpous’ in Marathi
‘Syncarpous’ चा मराठी अर्थ
शब्द: Syncarpous
उच्चार: सिनकार्पस
अर्थ: एकमेकांना जोडलेले/चिकटलेले/ संयुक्त स्त्रीकेसर असणारे फुल किंवा ओव्हरी
अधिक माहिती: फुलामधील अनेक कार्पेल्स (स्त्रीकेसर) हे एकमेकांना चिकटलेले/ संयुक्त असणार्या फुलाला किंवा त्यातील ओव्हरी ला Syncarpous फुल किंवा ओव्हरी असे म्हणतात. उदा. ब्रिंजाल (वांगी) च्या फुलातील सर्व कर्पेल्स एकमेकांना चिकटलेले असतात.