Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Symbiotic nutrition’ in Marathi
‘Symbiotic nutrition’ चा मराठी अर्थ
शब्द: Symbiotic nutrition
उच्चार: सिंबायोटिक न्युट्रिशन
अर्थ: सहजीवी पोषण
अधिक माहिती: दोन किंवा अधिक सजीवांना एकमेकांसोबत निकट सहसंबंधा च्या माध्यामातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी एकमेकांमार्फत एकमेकांना मिळतात व परस्परांना सहसंबंधांचा फायदा होतो याप्रकारच्या पोषणाला सहजीवी पोषण किंवा symbiotic nutrition असे म्हणतात.