अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवेत कमी-अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यामुळे जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्य प्रदेशात वारा वाहू लागतो त्यामुळे storms किंवा वादळे निर्माण होतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा