Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Standard kilogram’ in Marathi
‘Standard kilogram’ चा मराठी अर्थ
शब्द: Standard kilogram
उच्चार: स्टॅंडर्ड किलोग्रॅम
अर्थ: प्रमाण किलोग्रॅम वस्तूमान
अधिक माहिती: आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्था ही संस्था पॅरिस येथे आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार स्विकृत पायाभूत राशींचे प्रमाण एकक भौतिक स्वरुपात येथे ठेवण्यात आलेले आहेत. येथे ठेवण्यात आलेला प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल हा एक किलोग्रॅम वस्तुमानाचे प्रमाण (Standard International) म्हणून आंतरराष्ट्रीय करारानुसार मान्य केला गेला आहे.