Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Spring balance’ in Marathi
‘Spring balance’ चा मराठी अर्थ
शब्द: Spring balance
उच्चार: स्प्रिंग बॅलंस
अर्थ: ताणकाटा, वजन मोजण्याचे उपकरण
अधिक माहिती: वस्तुचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाट्याच्या आकड्याला टांगली जाते. वस्तू तीच्या वजनाच्या प्रमाणात गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीकडे खेचली जात असल्यामुळे ताणकाट्याची स्प्रिंग त्या प्रमाणात खाली खेचली जाते. ताणकाट्यावर असलेल्या मोजपट्टीवर वजनाचा काटा त्या प्रमाणे स्थिर होतो व वजन कळते.