Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Specific gravity’ in Marathi‘Specific gravity’ चा मराठी अर्थशब्द: Specific gravityउच्चार: स्पेसिफिक ग्रॅव्हिटीअर्थ: विशिष्ट गुरुत्व, सापेक्ष घनताअधिक माहिती: एखाद्या पदार्थाची घनता व पाण्याची घनता यांच्या गुणोत्तराला त्या पदार्थाची Specific gravity किंवा ‘विशिष्ट गुरुत्व’ असे म्हणतात.