Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Simple machines’ in Marathi‘Simple machines’ चा मराठी अर्थशब्द: Simple machinesउच्चार: सिंपल मशिन्सअर्थ: साधी यंत्रेअधिक माहिती: साधी, सोपी रचना असणार्या व कमी भाग असणार्या यंत्रांना simple machines किंवा साधी यंत्रे असे म्हणतात.