Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Potential energy’ in Marathi‘Potential energy’ चा मराठी अर्थशब्द: Potential energyउच्चार: पोटेंशिअल एनर्जीअर्थ: स्थितिज उर्जाअधिक माहिती: वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात साठवल्या गेलेल्या उर्जेला potential energy किंवा स्थितिज उर्जा असे म्हणतात.