Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Simple leaves’ in Marathi‘Simple leaves’ चा मराठी अर्थशब्द: Simple leavesउच्चार: सिंपल लिव्ह्जअर्थ: साधे पानअधिक माहिती: ज्या प्रकारच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र (leaf blade) व एकच मध्यशीर (mid vein) असते, अशा पानांना simple leave किंवा साधे पान असे म्हणतात