Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Serum’ in Marathi
‘Serum’ चा मराठी अर्थ
शब्द: Serum
उच्चार: सिरम
अर्थ: साकळलेल्या/गुठळी झालेल्या रक्तातील द्रव भाग
अधिक माहिती: साकळलेल्या/गुठळी झालेल्या रक्तातील द्रव भागाला serum असे म्हणतात. प्लाझ्मा मधील रक्त गोठण्यासाठी आवश्यक (फिब्रिनिजेन, प्रोथ्रॉम्बीन) घटकांव्यतिरिक्तचा द्रव भाग म्हणजे सिरम होय. सिरम मधे पाणी, प्रथिने, ॲंटिजेन, प्रतिपिंडे (ॲंटीबॉडीज), रोगकारके, पोषकतत्वे, संप्रेरके इ. घटक असतात. विविघ रोगनिदानचाचण्यांमधे साकळलेल्या रक्तातील सिरम चा वापर केला जातो.