Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘semicircular arcs’ in Marathi‘semicircular arcs’ चा मराठी अर्थशब्द: semicircular arcsउच्चार: सेमिसर्क्युलर आर्कअर्थ: अर्धवर्तुळकंसअधिक माहिती: व्यासामुळे झालेल्या वर्तुळाच्या दोन समान समान कंसांना semicircular arc किंवा अर्धवर्तुळकंस असे म्हणतात.